'या' मार्गांनी क्रितीची होते कमाई

Anuradha Vipat

 स्क्रिन शेअर

क्रितीने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे.

kriti sanon

10 वर्ष पूर्ण

आता क्रितीला इंडस्ट्रीमध्ये 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.

kriti sanon

श्रीमंत अभिनेत्री

क्रिती फक्त प्रसिद्ध अभिनेत्री नाही तर श्रीमंत अभिनेत्री देखील आहे.

kriti sanon

नेटवर्थ

एका रिपोर्टनुसार, क्रितीचं नेटवर्थ तब्बल 82 कोटी आहे.

kriti sanon

मानधन

क्रिती एका सिनेमासाठी 5 – 8 कोटी रुपये मानधन घेते.

kriti sanon

सोशल मीडिया

क्रिती सोशल मीडियावरून कोट्यवधींची कमाई करते.

kriti sanon

प्रॉडक्शन हाऊस

क्रिती ‘ब्लू बटरफ्लाई फिल्म’ नावाच्या प्रॉडक्शन हाऊसची मालकीण आहे.

kriti sanon

अभिषेक - ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटावर बहीण श्वेता बच्चनचं मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा