या 5 भाज्यांचा आहारात करा समावेश , शरीरातील अँटीऑक्सिडंट्सची कमतरता होईल दूर

Anuradha Vipat

हृदयाचे आजार

अँटिऑक्सिडेंट्स युक्त अन्न खाल्ल्याने कर्करोग, साखर आणि हृदयाचे आजार टाळता येतात

deficiency of antioxidants

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा एक प्रकारचा अँटिऑक्सिडेंट आढळतो, जो कॅरोटीनॉइड आहे.

deficiency of antioxidants

गाजर

गाजरात बीटा कॅरोटीन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते.

deficiency of antioxidants

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये ग्लुकोराफेनिन नावाचा विशेष प्रकारचा अँटिऑक्सिडंट असतो. कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यास मदत होते

deficiency of antioxidants

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि रोगांशी लढण्यास मदत करतात.

deficiency of antioxidants

पालक

पालकामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात

deficiency of antioxidants

चेहऱ्यावर कडुलिंबाचे तेल लावण्याचे आहेत अद्भुत फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

neem oil
येथे क्लिक करा