कांदा वापरुन वाढवा स्तनांचा आकार

Anuradha Vipat

कांद्याचा रस

कांद्याच्या रसाचा वापर करूनही स्तनांचाआकार वाढवता येतो.

breast size using onion

कांदे 

दोन कांदे मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यांचा रस काढा.

breast size using onion

मध आणि हळद

या रसामध्ये मध आणि हळद मिक्स करून मिश्रण तयार करा.

breast size using onion

स्तनांचा मसाज

रात्री झोपण्यापूर्वी नियमित या मिश्रणानं स्तनांचा मसाज करा

breast size using onion

मेथी दाण्यांचा उपयोग

महिलांच्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठीदेखील मेथी दाण्यांचा उपयोग होतो

breast size using onion

मेथीची पावडर

यासाठी तुम्ही मेथीच्या पावडरमध्ये पाणी घालून पेस्ट करून घ्या

breast size using onion

पेस्ट लावा

ही पेस्ट तुम्ही तुमच्या स्तनांवर लावा. साधारण 15 मिनिट्सनंतर तुम्ही स्तनांवरील पेस्ट धुवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

breast size using onion