ऑस्ट्रेलिया दौरा असेल खास! ८ भारतीय पहिल्यांदाच खेळणार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी

Swadesh Ghanekar

हर्षित राणा

वेगवान गोलंदाज हर्षित राणा ऑस्ट्रेलिया मालिकेतून टीम इंडियात पदार्पण करू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान तसे संकेत दिले गेले आहेत.

Harshit Rana | esakal

नितीश रेड्डी

अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी याचा कसोटी संघात समावेश केला गेला आहे. त्यालाही या मालिकेत कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे.

nitish reddy | esakal

अभिमन्यू ईश्वरन

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अभिमन्यू ईश्वरन याचा सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे

abhimanyu Eswaran | esakal

ध्रुव जुरेल

यष्टिरक्षक ध्रुव जुरेल याने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दमदार खेळ करून BGT साठी दावा ठोकला आहे.

Dhruv Jurel | esakal

सर्फराज खान

आक्रमक फलंदाज सर्फराज खान यालाही मधल्या फळीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते

Sarfaraz Khan | esakal

आकाश दीप

जसप्रीत बुमराहला मदतीसाठी आकाश दीप हा उत्तम पर्याय टीम इंडियाकडे आहे. मोहम्मद शमीची उणीव तो भरून काढू शकतो.

Akash Deep | esakal

यशस्वी जैस्वाल

मुंबईच्या फलंदाजाने कसोटी संघातील स्थान पक्के केल आहे आणि तो प्रथमच बॉर्डर गावस्कर ट्ऱॉफीसाठी खेळणार आहे

Yashasvi Jaiswal | esakal

प्रसिद्ध कृष्णा

प्रसिद्ध कृष्णा हा एक उत्तम जलदगती गोलंदाजीचा पर्याय टीम इंडियाकडे आहे.

Prasidha krishna | esakal

Mumbai Indians मोहम्मद शमीसह ६ खेळाडूंसाठी IPL Auction मध्ये पैसा ओतणार!

Mumbai Indians | esakal
येथे क्लिक करा