गिलने ठोकले अर्धशतक अन् साराचा आनंद भिडला गगनाला

Kiran Mahanavar

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी केली.

shubman gill half century sara tendulkar celebration

हा सामना पाहण्यासाठी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुण्यातील एमसीए स्टेडियमवर आली होती.

shubman gill half century sara tendulkar celebration

या सामन्यादरम्यान सारा तेंडुलकर शुभमन गिलला चिअर करताना दिसली.

shubman gill half century sara tendulkar celebration

डावाच्या सुरुवातीला शुभमन गिलने चौकार मारला तेव्हा साराचा आनंद गगनाला भिडला.

shubman gill half century sara tendulkar celebration

यानंतर गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही सारा टीव्ही स्क्रीनवर दिसली.

shubman gill half century sara tendulkar celebration

या सामन्यात शुभमन गिलने 55 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shubman gill half century sara tendulkar celebration