भारत घरच्या मैदानावर तब्बल २४ वर्षांनी व्हाईट वॉश

सकाळ डिजिटल टीम

भारतविरूद्ध न्यूझीलंड

आज मुंबईतील अंतिम कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २५ धांवांनी पराभव केला.

IND vs NZ | esakal

एजाज पटेल

या सामन्यात फिरकीपटू एजाज पटेलने ११ विकेट्स घेतल्या आणि वानखेडे मैदानावरील २४ विकेट्स पुर्ण करत नवा विक्रम रचला आहे.

IND vs NZ | esakal

सर्वाधिक विकेट

भारतातील एका स्टेडियममध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो विदेशी गोलंदाज ठरला.

IND vs NZ | esakal

२४ वर्षांनी पराभव

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला घरच्या मैदानावर २४ वर्षांनी पराभूत करून न्यूझीलंडने इतिहास रचला.

IND vs NZ | esakal

व्हाईट वॉश

तीन किंवा तीन पेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत भारताला घरच्या मैदानावर व्हाईट वॉश करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला.

IND vs NZ | esakal

दक्षिण आफ्रिका

याआधी २००० मध्ये २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला व्हाईट वॉश केले होते.

IND vs NZ | esakal

सचिन तेंडूलकर

२००० मध्ये सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन्ही कसोटी सामने गमवावे लागले होते.

IND vs NZ | esakal

रोहित शर्मा

२०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला तीन कसोटी सामन्यांत पराभव पत्कारावा लागला.

IND vs NZ | esakal

वानखेडेवर R Ashwinने इतिहास रचला; कुंबळेचा विक्रम मागे टाकला

R Ashwin | Sakal
येथे क्लिक करा