Arshdeep Singh ने जस्प्रीत बुमराहचा रेकॉर्ड मोडला!

सकाळ डिजिटल टीम

भारत-दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा सामना भारताने ११ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.

Arshdeep singh | esakal

अर्शदीपचा विक्रम

या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ३ विकेट्स घेतले आणि नवा विक्रम रचला.

Arshdeep singh | esakal

सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळवले. यावेळी त्याने स्टार गोलंदाज जस्प्रीत बुमराहला व भुवनेश्वर कुमारला मागे टाकले.

Arshdeep singh | esakal

भारतीय खेळाडू

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.

Arshdeep singh | esakal

युझवेंद्र चहल

८० ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये ९६ विकेट्स घेणारा युझवेंद्र चहल यादीत अव्वल स्थानी आहे.

Arshdeep singh | esakal

आर्शदीप सिंग

अर्शदीप सिंगने ५९ सामन्यांत ९२ विकेट्स घेत या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे आणि हा विक्रम त्याने सर्वात कमी सामन्यांमध्ये रचला आहे.

Arshdeep singh | esakal

भुवनेश्वर कुमार

८६ सामन्यांमध्ये ९० विकेट्स घेणारा भुवनेश्वर कुमार यादीत तिसऱ्या स्थानी आहे

Arshdeep singh | esakal

जस्प्रीत बुमराह

भारतीय स्टार गोलंदाज जस्प्रीत बुमराहने ६९ सामन्यांमध्ये ८९ विकेट्स घेतले आहेत व तो तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरला आहे.

Arshdeep singh | esakal

हार्दिक पांड्या

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने १०८ सामन्यांमध्ये ८८ विकेट्स घेतले आहेत व तो यादीत पाचव्या स्थानी आहे.

Arshdeep singh | esakal

Ramandeep Singhने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर रचला विक्रम! सुर्यानंतर ठरला दुसरा भारतीय

Ramandeep singh | esakal
येथे क्लिक करा