वडापाव, झुणका भाकर ते पुरणपोळी INDIA आघाडीच्या बैठकीसाठी खास मेन्यू

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईत आजपासून पुढील दोन दिवस विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

INDIA | Esakal

या बैठकीला देशभरातून विरोध पक्षांचे नेते येणार आहे.

INDIA | Esakal

या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे देण्यात आली आहे.

INDIA | Esakal

मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार आहे.

INDIA | Esakal

साडेसहा वाजता इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. तर ८ वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे.

INDIA | Esakal

नाष्ट्यासाठी बाकरवडी, नारळाची वडी, फळांचा ज्यूस असणार आहे.

INDIA | Esakal

वडापाव आणि झुणका भाकरपासून ते पुरणपोळी पर्यंतच्या पारंपारिक आणि मराठी पदार्थ पाहुण्यांसाठी असणार आहेत.

INDIA | Esakal

याशिवाय दुपारच्या जेवणात झुणका-भाकर, काळ्या वाटाण्याची मिसळ, डाळिंबाची उसळ, मिरचीचा ठेचा आणि मसाले भात असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA | Esakal