KKR चा अष्टपैलू अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो

Pranali Kodre

आयपीएल 2024

आयपीएल 2024 स्पर्धचे विजेतेपद 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सने पटकावले.

Venkatesh Iyer | Sakal

वेंकटेश अय्यर चढला बोहल्यावर

या विजेतेपदानंतर आता लगेचच आठवड्यातच अष्टपैलू वेंकटेश अय्यर लग्नबंधनात अडकला आहे.

Venkatesh Iyer - Shruti Raghunathan | Instagram

लग्न

वेंकटेश अय्यरने रविवारी (2 जून) पारंपारिक पद्धतीने श्रृती राघुनाथन हिच्याशी लग्न केले.

Venkatesh Iyer - Shruti Raghunathan | Instagram

लग्न सोहळा

त्यांच्या लग्न समारंभासाठी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

Venkatesh Iyer - Shruti Raghunathan | Instagram

फोटो

त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो वेंकटेश अय्यरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Venkatesh Iyer - Shruti Raghunathan | Instagram

पारंपारिक वेशभूषा

या फोटोमध्ये दिसते की वेंकटेश आणि श्रृती या दोघांनीही विवाहावेळी पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीचे पोषाख परिधान केले आहेत.

Venkatesh Iyer - Shruti Raghunathan | Instagram

कॅप्शन

या फोटोंच्या पोस्टला त्याने 'मी ज्याची कल्पना केली होती', असे कॅप्शन दिले आहे.

Venkatesh Iyer - Shruti Raghunathan | Instagram

Ben Stokes: इंग्लंडचा 'मिरॅकल मॅन'

Ben Stokes | Sakal
येथे क्लिक करा