राम गोपाल वर्मा यांचा जावई होणार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत

Pranali Kodre

सारखपूडा

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने नुकताच साखरपुडा उरकला आहे. त्याने श्राव्या वर्मासोबत सारखरपुडा केला.

Kidambi Srikanth | Instagram

पोस्ट

श्रीकांत आणि श्राव्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी सर्वांना दिली.

Shravya Varma | Instagram

पुतणी

श्राव्या ही प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची पुतणी आहे.

Shravya Varma | Instagram

सेलिब्रेटी स्टायलिस्ट

त्याचबरोबर श्राव्या सेलिब्रेटी स्टायलिस्ट आहे. श्राव्याने कॉस्च्युम डिझायनर म्हणून तिच्या कारकि‍र्दीची सुरुवात केली होती.

Shravya Varma | Instagram

चित्रपटांसाठी काम

तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम केले आहे.

Shravya Varma | Instagram

निर्मीती क्षेत्र

इतंकच नाही, तर तिने "गुड लक सखी" या चित्रपटाची सहनिर्मीतीही केली आहे.

Shravya Varma | Instagram

लवकरच लग्न

आता ती अर्जुन आण पद्मश्री पुरस्कार विजेत्या किदांबी श्रीकांत याच्याबरोबर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Kidambi Srikanth engagement with Shravya Varma | Instagram

ऑलिम्पिकला 'त्या' विक्रमाच्या पुनरावृत्तीसाठी ७२ वर्ष वाट पाहावी लागली

Sifan Hassan | Sakal
येथे क्लिक करा