सकाळ ऑनलाईन टीम
कोरोनाची भयानक स्थिती अन् अनेकांनी गमावलेले प्राण, ते भयावह चित्र आजही आठवलं की आजही अंगाला काटा येतो.
कोरोनासारखीच कोरोनाच्या लसीचीसुद्धा अनेकांच्या मनात भिती होती.
व्हॅक्सिन घेतली की जीव जातो असा साधारण समज गावोगावी निर्माण झाला होता.
मात्र भारताने अत्यंत धैर्याने या परिस्थितीला तोंड देत घराघरांपर्यंत व्हॅक्सिनची जनजागृती करत व्हॅक्सिन घेण्यास जनतेस प्रवृत्त केले.
व्हॅक्सिनवर पूर्णपणे लोकांचा विश्वास बसायला थोडा काळ गेला पण भारतातील जनतेच्या सहकार्याने भारताने व्हॅक्सिनेशनचा मोठा टप्पा पार केला.
आजच्या दिवशी भारताने कोविड व्हॅक्सिनेशनचा १ हजार कोटींपेक्षा जास्त टप्पा पार केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.