मुंबईमुळेच संपूर्ण भारताला मिळाली रविवारची सुट्टी

सकाळ वृत्तसेवा

भारतात 10 जून 1890 रोजी रविवार सुट्टी म्हणून पाळण्यास सुरुवात केली.

मात्र मुंबईचा या मागे खूप मोठा हाथ आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे ही सुट्टी आपल्याला मिळते

तर झालं अस की, गिरणी कामगारांना आठवड्याचे सातही दिवस काम करायला लागेल असे ब्रिटिशांनी सांगीतले.

त्यानंतर 1884 मध्ये ट्रेड यूनियन चळवळीचे नेते लोखंडे यांनी रविवारीच सुट्टी जाहीर करण्याची मोहीम सुरू केली.

1890 मध्ये, 10,000 कामगारांनी विरोध केल्यानंतर गिरणी मालक संघटनेने शेवटी कामगारांना साप्ताहिक रविवारी सुट्टी देण्याचे मान्य केले.

या आधी फक्त ब्रिटीश अधिकार्‍यांनाच ही सुट्टी मिळत होती

केळी खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keep Bananas Fresh and Delicious Long Time | esakal
हे पण वाचा