Chinmay Jagtap
येत्या काही दिवसांमध्ये पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे
ऑलम्पिक ही खेळाची पंढरी समजली जाते. संपूर्ण जगातील विविध खेळ या ठिकाणी खेळले जातात
स्वतःचं खरं टॅलेंट दाखवण्यासाठी ऑलिंपिकची वाट संपूर्ण जगातील खेळाडू पाहत असतात
यातच जर विचार करायचा झाला तर भारत पहिल्यांदा ऑलम्पिकमध्ये 1900 साली पोहोचला. त्यावेळी दोन ब्रिटिशांना भारताकडून पदके मिळाली होती
खा.शा.बा जाधव हे पहिले भारतीय आहेत ज्यांना ऑलिंपिकमध्ये पदक मिळाले.
भारतीय हॉकी टीमने पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवलं.
भारताने आतापर्यंत 24 वेळा ऑलिंपिक मध्ये भाग घेतला असून भारताला 35 पदकं मिळाली आहेत यंदाचा ऑलिम्पिक मधून भारताला खूप अपेक्षा आहेत