यंदा साखर पडणार कमी पण शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळेल का?

दत्ता लवांडे

पाऊस कमी

पाऊस कमी असल्याने देशातील साखरेचे उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे.

sugarcane and sugar

'या' देशात यंदा दुष्काळ

अमेरिका आणि ब्राझील या देशात यंदा दुष्काळ असल्यामुळे तिथेही उस उत्पदन कमी होण्याची शक्यता आहे.

sugarcane and sugar

साखरेला मागणी जास्त

त्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेला मागणी जास्त असणार आहे

sugarcane and sugar

साखरेचे भावही वाढण्याची शक्यता

मागणीबरोबर साखरेचे भावही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

sugarcane and sugar

उसाला भाव मिळणार?

पण भारतातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळणार का याकडे लक्ष आहे

sugarcane and sugar

राज्याच्या बाहेर उस देण्यास बंदी

राज्य सरकारने राज्याच्या बाहेर उस देण्यास बंदी घातल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

sugarcane and sugar

साखरेची निर्यात बंद

तर साखरेची निर्यात बंद करून सरकार शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संघटनांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sugarcane and sugar