IND-PAKच्या 'या' महिला क्रिकेटपटूच्या सौंदर्याने चाहते 'क्लीन बोल्ड'

Kiran Mahanavar

भारतीय महिला क्रिकेटला अलीकडच्या काळात एक नवी ओळख मिळाली आहे.

पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंचीही लोकप्रियता वाढू लागली आहे. विशेषत: स्मृती मानधना तिच्या लूकसोबतच खेळासाठीही प्रसिद्ध आहे.

भारताच्या महिला क्रिकेटपटू आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असतात, तर पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूही कुणापेक्षा कमी नाहीत.

स्मृती मानधना

भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

रेणुका ठाकूर

भारतीय महिला क्रिकेट संघाची शान रेणुका सिंह ठाकूर आपल्या खेळात तसेच सौंदर्यातही कुणापेक्षा कमी नाही.

जेमिमा रॉड्रिग्ज

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाही सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

इरम जावेद

पाकिस्तान महिला संघाची उजव्या हाताची फलंदाज इरम जावेद तिच्या लूक आणि खेळामुळे चर्चेत असते.

मुनिबा अली

पाकिस्तान महिला संघाची आणखी एक खेळाडू मुनिबा अली देखील तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.

टीम इंडियात परतण्यासाठी इशान किशन देवाच्या दारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा