T20 World Cup मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारतीय महिलांच्या नावावर दोन नकोसे विक्रम

Pranali Kodre

महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध दुबईमध्ये ४ ऑक्टोबर रोजी खेळला. या सामन्यात भारताला ५८ धावांनी पराभवाचा धक्का बसला.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal

या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंड संघाने १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी कोलमडली. भारतीय संघ १९ षटकात १०२ धावांवर सर्वबाद झाला.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal

त्यामुळे भारताचा हा महिला टी२० वर्ल्ड कपमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal

यापूर्वी २०२० मध्ये मेलबर्नला झालेल्या टी२० वर्ल्ड कपमधील सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal

तसेच भारतीय महिला संघ टी२० वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदाच सर्वबाद झाला आहे.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal

यापूर्वी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये ९९ धावांवर सर्वबाद झाला होता.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal

त्याआधी २०१८ मध्ये अँटिग्वाला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या महिला टी२० वर्ल्ड कपमधील सामन्यात भारतीय संघ ११२ धावांवर सर्वबाद झाला होता.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal

हार्दिकची मुलासोबत खास ट्रेनिंग; म्हणाला, 'सर्वात मोठी प्रेरणा'

Hardik Pandya Son | Instagram
येथे क्लिक करा