प्रभू श्रीरामाच्या नावावरून ठेवा मुलांची पवित्र नावे...

Aishwarya Musale

नावं

प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या नावावरुन होत असते. नाव आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत राहतं. अशावेळी बाळांना नावे देताना खास गोष्टींचा विचार करायला हवा.

name of Shri Rama | Sakal

प्रभू श्रीराम

प्रभू श्रीरामाची अनेक नावं आहेत, या नावांवरुन तुम्ही आपल्या मुलाचंही नाव ठेऊ शकता.

Lord Shri Ram | Sakal

अविराज

'अविराज' हे प्रभू श्रीरामाच्या अनेक नावांपैकी एक आहे. तुम्ही मुलासाठी हे नाव नक्कीच निवडू शकता. अविराज म्हणजे सूर्याप्रमाणे चमकणारा.

Aviraj | Sakal

मानविक

तुमचा मुलगा हुशार,दयाळू अशा स्वभावाचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'मानविक' ठेवू शकता.

manvik | Sakal

विराज

विराज हे तीन अक्षरी ट्रेंडी नाव आहे. या नावाचा अर्थ 'सूर्याचा राजा' असे आहे.

Viraj | Sakal

शाश्वत

हे नाव जेवढे अद्वितीय आहे तेवढेच त्यात वेगळेपण आहे. म्हणून आपण आपल्या मुलाचे असे नाव ठेवू शकता. ट्रेंड बघता या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही. 

shaswat | Sakal

अद्वैत

अद्वैत हे श्री रामाचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे हे नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ अविश्वसनीय आहे किंवा त्याच्यासारखा कोणीही नाही असा आहे.

Advaita | Sakal

अथर्व

अथर्व या नावाचा अर्थ 'वेदांचा जाणता' असा आहे. 

Atharva | Sakal

ब्रम्हज्ञ

ब्रम्हज्ञ या नावाचा अर्थ ‘देवांचा देव’ ज्याला सर्व ज्ञान प्राप्त आहे असा.

brahmadnya | Sakal

धन्विन 

सूर्यासारखा तेजस्वी पुत्र, धैर्यवान आणि कणखर पुत्र म्हणजे धन्विन. हा शब्द संस्कृत शब्दावरून घेण्यात आला आहे.

Dhanvin | Sakal

मकर संक्रांतीला येणार महायोग, या राशींचे भाग्य चमकणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा