रोहित शर्माला भारतीय क्रिकेटर्ससोबत टेनिस का खेळायचं नाही?

Pranali Kodre

विम्बल्डन २०२४

लंडनमध्ये नुकतील १४ जुलै रोजी विम्बल्डन २०२४ स्पर्धा संपली.

Wimbledon 2024 | Sakal

रोहित शर्मा लंडनला

या स्पर्धा चालू असताना भारताचा टी२० वर्ल्डकप २०२४ विजेता कर्णधार रोहित शर्माही १२ जुलैला विम्बल्डनमधील सामने पाहाण्यासाठी लंडनला गेला होता.

Rohit Sharma | Wimbledon | Instagram/wimbledon

रॉयल बॉक्स

रोहितने अगदी फॉर्मल कपड्यांमध्ये रॉयल बॉक्समधून टेनिस सामन्यांचा आनंद घेतला.

Rohit Sharma at Wimbledon (1).jpg | Sakal

मजेशीर प्रश्न

यादरम्यान, आयोजकांनी त्याच्याशी संवाद साधताना काही मजेशीर प्रश्न विचारले.

Rohit Sharma | Wimbledon | Instagram/wimbledon

आवडता टेनिसपटू

रोहितला त्याचा आडवता टेनिसपटू विचारल्यानंतर त्याने रॉजर फेडरर असं उत्तर दिलं.

Rohit Sharma at Wimbledon (1).jpg | Sakal

दुहेरीसाठी पार्टनर

रोहितला असंही विचारलं की त्याला कोणत्या क्रिकेटपटूसोबत टेनिसचा दुहेरीचा सामना खेळायला आवडेल?

Rohit Sharma | Wimbledon | Instagram/wimbledon

"मी एकेरीचा सामना खेळेल..."

यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, 'खरंतर कोणाबरोबरच नाही. मी एकेरीचा सामना खेळेल, कारण भारतीय संघात कोणालाच चांगले टेनिस खेळता येत नाही.'

Rohit Sharma at Wimbledon (1).jpg | Sakal

...तर श्रेयसला निवडेल

तसेच रोहित पुढे म्हणाला, 'अगदीच मला कोणाला निवडावे लागले, तर मग मी श्रेयस अय्यरला निवडेल.'

Rohit Sharma at Wimbledon (1).jpg | Sakal

Wimbledon 2024 विजेत्या अन् उपविजेत्यांना कोट्यवधींचे बक्षीस

Carlos Alcaraz, Barbora Krejcikova | Sakal
येथे क्लिक करा