गावस्कर ते शास्त्री! भारतीय क्रिकेट समालोचकांची कोटींची कमाई

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट हा खेळ खेळाडूंमुळे जितका लोकप्रिय आहे तितकाच तो समालोचकांमुळे घरोघरी पोहोचला आहे. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात समालोचकांचे फार मोठे योगदान आहे. त्याप्रमाणे त्यांना मानधनही मिळते.

commentators | esakal

जतीन सप्रू

हिंदीतून समालोचन करणाऱ्या जतीन सप्रूची वार्षिक कमाई १.७५ कोटी इतकी आहे.

commentators | esakal

इरफान पठान

हिंदी समालोचनातून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या इरफान पठानची वार्षिक कमाई ४ कोटी इतकी आहे.

commentators | esakal

आकाश चोप्रा

क्रिकेट कारर्किदील अपयशानंतर हिंदी समालोचन क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या आकाश चोप्राची वार्षिक कमाई ४ कोटी इतकी आहे.

commentators | esakal

रवी शास्त्री

आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रवी शास्त्रींची वार्षिक कमाई ६ कोटी इतकी आहे.

commentators | esakal

हर्षा भोगले

गेली ३२ वर्ष इंग्रजी समालोचनातून क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हर्षा भोगलेंची वार्षिक कमाई ६ कोटी इतकी आहे.

commentators | esakal

संजय मांजरेकर

इंग्रजी समालोचन क्षेत्रात नेहमीच चर्चेत असणाऱ्या संजय मांजरेकरांची वार्षिक कमाई ७.४० कोटी इतकी आहे.

commentators | esakal

सुनिल गावस्कर

आपल्या क्रिकेट कारर्किदीप्रमाणे इंग्रजी समालोचनात देखील तुफान फटकेबाजी करणाऱ्या सुनिल गावस्करांची वार्षिक कमाई ७.४३ कोटी इतकी आहे.

commentators | esakal

यशस्वी जैस्वाल Ajinkya Rahane चा मोठा विक्रम मोडणार; WTC मध्ये इतिहास रचणार

Yashasvi Jaiswal | esakal
येथे क्लिक करा