Pranali Kodre
हरभजन सिंग माजी क्रिकेटपटू असून तो त्याचा ३ जुलैला वाढदिवस साजरा करत आहे.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम हरभजनने केले आहेत. कसोटीत पहिली हॅट्रिक घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे, तर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग आहे.
रिपोर्ट्सनुसार हरभजनची नेटवर्थ साधारण ८३ कोटी रुपये आहे. तो महिन्याला साधारण ५० लाख रुपये कमावतो. म्हणजेच वर्षाला तो ६ कोटी रुपये कमावतो.
हरभजन क्रिकेटमधून खेळाडू म्हणून निवृत्त झाला असला, तरी समालोचनातून मोठी कमाई करतो.
याशिवाय हरभजन राज्यसभा खासदारही असल्याने त्याला १.९० लाख मानधन मिळते.
हरभजनने आयपीएलमधून खेळाडू म्हणून ५८ कोटी रुपये कमावले आहेत.
हरभजन सिंगने अनेक ब्रँड आणि कंपनीच्या जाहिरातीही करतो, त्यातूनही तो मोठी कमाई करतो.
हरभजनने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केलेली असून त्याची भज्जी दा ढाबा अशी रेस्टॉरंट चैन देखील आहे. तसेच भज्जी या नावाने पंजाबी फिल्म प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
हरभजनचे चंदीगढमध्ये आलिशान घर देखील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.