हार्दिक, केएल राहुल अन् सूर्या कितवी शिकलेत माहितेय?

सकाळ डिजिटल टीम

हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे तिघे भारतीय क्रिकटे संघातील मोठी फॅन फॉलोइंग असलेले खेळाडू आहेत.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

या तिघांनी क्रिकटे जगतात अनेक रेकॉर्ड्स नावावर केले आहेत, पण आज आपण हार्दिक, केएल राहुल आणि सूर्या यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

टीम इंडियाचा टी-२० कर्णधार हार्दिक याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ साली गुजरातमधील चोरयासी येथे झाला आहे.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

शिक्षणात मात्र पांड्या पहिल्यापासूनच मागं राहिलाय, त्याने जीवनाक क्रिकेटलाच जास्त महत्व दिल्याचं दिसून येतं.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

मिडीया रिपोर्ट्सनुसार हार्दिकने इयत्ता नववी देखील पास केलेली नाहीये, म्हणजे तो फक्त ८ वी पास आहे.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

तर भारताचा टी-२० उपकर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचं शिक्षण अटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल येतून पूर्ण केले आहे.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

तसेच त्याने पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस अँड कॉमर्स, मुंबई येथून पदवी घेतली आहे, त्याने बीकॉम केलं आहे.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

केएल राहुलचा जन्म बेंगळूरू येथे १८ एप्रील १९९२ रोजी झाला, त्याचे आई-वडिल दोघे प्रोफेसर आहेत.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

राहुल मेंगलोर येथे वाढला तसेच त्याने हायस्कूल पर्यंतचं शिक्षण NITK या इंग्रजी माध्यम शाळेतून घेतलं आहे.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education

राहुलने त्यानंतर त्याने प्री यूनिव्हर्सिटीसाठी सेंट एलोयशियस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

indian cricketer hardik kl rahul suryakumar education