IND vs SL, 1st ODI: भारतीय खेळाडूंनी दंडाला का बांधली काळी पट्टी?

Pranali Kodre

भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेला वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत संपला.

Team India paid tribute to Anshuman Gaekwad | X/BCCI

दंडाला बांधली काळी पट्टी

दरम्यान कोलंबोला झालेल्या या सामन्यात भारतीय संघ दंडाला काळीपट्टी बांधून उतरला होता.

Team India paid tribute to Anshuman Gaekwad | X/BCCI

आदरांजली

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना आदरांजली म्हणून भारतीय खेळाडूंनी दंडाला काळी पट्टी बांधली होती.

Team India paid tribute to Anshuman Gaekwad | X/BCCI

निधन

अंशुमन गायकवाड यांचे ३१ जुलै रोजी कर्करोगाने निधन झाले.

Anshuman Gaekwad | Sakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

अंशुमन गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले.

Anshuman Gaekwad | X/ICC

प्रशिक्षक

त्यांनी १९९७-१९९९ दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले.

Anshuman Gaekwad | X/ICC

कर्करोगाशी झुंज

ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांना बीसीसीआयकडूनही मदत करण्यात आली होती. पण अखेर ३१ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Anshuman Gaekwad | Sakal

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दाखल

Neeraj Chopra | Sakal
येथे क्लिक करा