Men Don't Like Women : पुरुषांना महिलांच्या 'या' गोष्टींचा येतो राग

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या मुलाने पहिले मॅसेज केला म्हणजे त्याच्या मनात नक्कीच काहीतरी आहे. मग मुली त्याचा तिरस्कार करतात. त्यांच्या मनात तसं नसतं तरी मुली हाच समज बाळगून असतात.

Men Don't Like | esakal

प्रत्येक पुरुष वाईटच असतो. त्याची नजर आणि दृष्टीकोन वाईटच असतो असा महिलांमधला गैरसमज.

Men Don't Like | esakal

महिलांनी पुरुषांची फ्लर्ट केलं तर हरकत नाही, पण तेच पुरुषांनी केलं तर त्या चिडतात. असं दुटप्पी वागणं पुरुषांना आवडत नाही.

Men Don't Like | esakal

एकीकडे महिलांना समान वागणूक द्या म्हणून ओरडायचं, आणि दुसरीकडे नाजूक बाहुली असल्यासारखं वागायचं.

Men Don't Like | esakal

दोघं कमवते असले तरी घराचा संपूर्ण आर्थिक भार पुरुषाने उचलावा असं महिलांना वाटत असतं.

Men Don't Like | esakal

एकीकडे दाखवायचं आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही, जेव्हा कठोर परिश्रम करायची वेळ येते तेव्हा मात्र स्त्री म्हणून माघार घ्यायची. खोटा फेमिनीझम आवडत नाही.

Men Don't Like | esakal

महिला स्वतः दुसऱ्या महिलेविषयी पातळी सोडून बोलतात. पण तेच पुरुषांनी केलं तर लगेच नैतिकतेचे धडे देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Don't Like | esakal