सकाळ डिजिटल टीम
भारतीय कुस्तीपटू, १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेमध्ये पहिले वैयक्तिक पदक विजेते ठरले.
भारतीय अथलेटिक्स, पॅरिस ऑलिंपिक १९०० मध्ये त्यांनी दोन पदके मिळवले व अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरले.
भारतीय पुरुष हॉकी संघाने १९२८ पासून ते १९७२ पर्यंत ११ वेळा विविध ऑलिंपिक स्पर्धांमध्ये गोल्ड आणि सिल्वर पदकांची कमाई केली आहे. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा कांस्य पदकाची कमाई केली.
भारतीय टेनिस पटु, ज्यांनी १९९६ मध्ये अटलांटा येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते.
भारतीय वेटलिफ्टर, २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी ब्रॉंझ पदक पटकावले आणि असे काम करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरल्या.
भारतीय नेमबाज, बीजिंग २००८ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले होते.
भारतीय मुष्ठीयुद्ध पटु , २००८ मध्ये बीजिंग येथे ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.
भारतीय नेमबाज, २००४ अथेन्स येथील ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकले.
भारतीय कुस्तीपटू, २००८ बीजिंग आणि २०१२ लंडन या ऑलिंपिक स्पर्धेंमध्ये दोन वेगवेगळी पदके कमावली.
भारतीय मुष्ठियुद्ध पटु, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकले.
भारतीय कुस्तीपटू, २०१६ रिओ दि जानेरो येथे ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकाची मानकरी ठरली.
भारतीय भालाफेकपटू, २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली.
भारतीय बॅडमिंटनपटू, २०१६ रिओ दि जानेरो आणि २०२० टोकियो या दोन वेगवेगळ्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पदके पटकावली.
भारतीय शुटिंग स्टार, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक मिळवले.
भारतीय बॅडमिंटनपटू, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकले.
भारतीय कुस्तीपटू, २०२० टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक कमावले.
भारतीय वेटलिफ्टर, २०२० टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक कमावले.
भारतीय कुस्तीपटू, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक कमावले.
भारतीय बॉक्सिंगपटू, २०२० टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकले.
भारतीय नेमबाज, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक विजेता ठरले.
(वरील माहिती चिन्मय आलुलकर यांनी सकाळ साप्ताहिक या अंकामध्ये दिलेली आहे.)
तब्बल १०० वर्षांनी पॅरिसमध्ये पुन्हा परतला ऑलिंपिक, जाणून घ्या कोण-कोणत्या ठिकाणी होतील स्पर्धा..