सकाळ डिजिटल टीम
भारतात मोठ्या प्रमाणावर लोक रेल्वेने प्रवास करतात
मात्र एक ट्रेन बनवण्यासाठी भारत सरकारला किती खर्च लागतो तुम्हाला माहित आहे का?
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे मेल, एक्सप्रेस, पैंसेंजर, मेमू अशा कित्येक गाड्या चालवते.
रेल्वेमध्ये खूप प्रकारचे डबे असतात. उदारहण द्यायचं झालं तर, जनरल,स्लीपर, एसी असे काही देता येईल.
सामान्य डबा बनवण्यासाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च येतो असे म्हटले जाते
तर स्लीपर कोचला दिड कोटी तर एक एसी कोच डबा बनवण्यासाठी साधारण 2 कोटी इतका खर्च येतो. असे म्हटले जाते.
तर भारतीय रेल्वेचं एक इंजिन बनवण्यासाठी सुमारे 18 ते 20 कोटी खर्च येतो असा अंदाज वर्तवला जातो.
एक संपुर्ण ट्रेन बनवण्यासाठी सुमारे 60 ते 70 कोटी खर्च येतो असे म्हटले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.