मुस्लिम तरुणीच्या प्रेमात अजित आगरकर झाला होता 'क्लीन बोल्ड'

Kiran Mahanavar

अजित आगरकर

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला टीम इंडियाचा नवा मुख्य निवडकर्ता बनवण्यात आलं आहे.

ajit agarkar love-story

मित्राच्या बहिणीशी लग्न

माजी गोलंदाजाचे वैयक्तिक आयुष्य खूप मनोरंजक आहे. अजित आगरकरने आपल्या मुस्लिम मित्राच्या बहिणीशी लग्न केले होते.

ajit agarkar love-story

पत्नीचे नाव

अजित आगरकर यांच्या पत्नीचे नाव फातिमा आहे.

ajit agarkar love-story

अडचणींचा सामना

आगरकरनं 9 फेब्रुवारी 2002 रोजी फातिमाशी विवाह केला. लग्नासाठी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

ajit agarkar love-story

लग्नाला परवानगी नव्हती

अजित आगरकर आणि त्याची पत्नी फातिमा कुटुंबाची या लग्नाला परवानगी नव्हती.

ajit agarkar love-story

लग्न

मात्र, त्यानंतरही आगरकर आणि फातिमा यांनी जगापासून लांब जाऊन लग्न केले.

ajit agarkar love-story

फातिमा

मीडिया रिपोर्ट्नुसार, फातिमा तिच्या भावासह अजितला भेटायला जायची.

ajit agarkar love-story

पहिली भेट

अजित आगरकर आणि फातिमा यांची पहिली भेट 1999 मध्ये झाली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ajit agarkar love-story