44 वर्षीय रोहन बोपण्णासह नागल पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

Pranali Kodre

पॅरिस ऑलिम्पिक

पॅरिसमध्ये जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Rohan Bopanna | Sakal

रोहन बोपण्णा

या स्पर्धेसाठी भारताचा 44 वर्षीय दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा पात्र ठरला आहे.

Rohan Bopanna | Sakal

सुमीत नागल

बोपण्णाबरोबरच 26 वर्षीय सुमीत नागलही पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

Sumit Nagal | Sakal

क्रमवारीच्या आधारे पात्र

बोपण्णा आणि नागल या दोघांनीही त्यांच्या एटीपी क्रमावारीच्या आधाही ही पात्रता मिळवली आहे.

Sumit Nagal | Sakal

बोपण्णाचे सातत्य

बोपण्णाने नोव्हेंबर 2023 पासून दुहेरीच्या क्रमावारीत पहिल्या १० मधील स्थान कायम राखले आहे.

Rohan Bopanna | Sakal

नागलची क्रमवारी

तसेच नागले नुकतेच एकेरी क्रमवारी विक्रमी 77 वे स्थान मिळवले आहे.

Sumit Nagal | Sakal

बोपण्णाचा अनुभव

बोपण्णा यापूर्वी 2012 आणि 2016 साली ऑलिम्पिक स्पर्धा खेळला आहे.

Rohan Bopanna | Sakal

चमचमत्या ड्रेसमध्ये खुललं सारा तेंडुलकरचं सौंदर्य

Sara Tendulkar | Instagram
येथे क्लिक करा