विनेश फोगटची 'भारी' लव्हस्टोरी!

Pranali Kodre

विनेश फोगट

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट सध्या बरीच चर्चेत आहे.

Vinesh Phogat | Paris Olympic 2024 | Sakal

लव्हस्टोरी

दरम्यान, तिची लव्हस्टोरी खूप खास आहे. तिचे लग्न २०१८ मध्ये सोमवीर राठी याच्यासोबत झाली.

Vinesh Phogat - Somvir Rathee | Instagram

सोमवीर राठी

सोमवीर राठी हा देखील एक कुस्तीपटू आहे.

Vinesh Phogat - Somvir Rathee | Instagram

मैत्रीचं प्रेमात रुपांतर

विनेश आणि सोमवीर हे भारतीय रेल्वेमध्ये काम करत असताना भेटले. तिथे झालेली मैत्री प्रेमात बदलली.

Vinesh Phogat - Somvir Rathee | Instagram

साखरपूडा

यानंतर ऑगस्ट २०१८मध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर विनेशच्या २४ व्या वाढदिवशी त्यांनी साखरपुडा केला.

Vinesh Phogat - Somvir Rathee | Instagram

सुवर्णपदक

विशेष म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्येच विनेशने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले होते.

Vinesh Phogat | Instagram

लग्न

यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये विनेश आणि सोमवीर यांनी लग्न केले. तेव्हापासून सोमवीर नेहमीच विनेशच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसला आहे.

Vinesh Phogat - Somvir Rathee | Instagram

विनेश ५३ ऐवजी ५० किलो वजनी गटातून ऑलिम्पिकमध्ये का खेळली?

Vinesh Phogat | Paris Olympic 2024 | Sakal
येथे क्लिक करा