Vishal Pahurkar
Henley & Partners च्या वार्षिक हेनली पासपोर्ट इंडेक्स नुसार भारतीय पासपोर्ट ८५व्या क्रमांकावर असून भारतीय पासपोर्ट धारक व्हिसाशिवाय ५९ देशांमध्ये प्रवास करू शकतात.
हिंदी महासागराच्या दक्षिण आशियामध्ये वसलेलं 'मालदीव' हा सुंदर देश.
अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय किनार्यावर असलेला आणि युनेस्कोच्या पाच जागतिक स्थळांचा वारसा लाभलेला 'ओमान' हा देश.
पूर्वी सियाम म्हणून ओळखले जाणारा 'थायलंड' हा देश सुंदर समुद्रकिनारे आणि अनेक भव्य मंदिरांनी सज्ज आहे.
नॅचरल गॅसेस आणि पेट्रोलियम चा मोठ्या प्रमाणात साठा असलेला 'कतार' देश.
पोर्ट लुईस ही राजधानी असलेला 'मॉरिशस' हा देश पूर्व आफ्रिकेतील त्याच्या समुद्रकिनारे, सरोवर, खडकांसाठी प्रसिद्ध आहे.