भारतात फिरण्यासाठी ही टॉपची रोमँटिक ठिकाणं

साक्षी राऊत

बेस्ट रोमँटिक ठिकाणं

प्रत्येक कपल्सने ही ठिकाणं एकदा नक्की एक्सप्लोअर करायला हवी.

Romantic Places In India

राजस्थान

राजस्थानचं सौंदर्य अप्रतिम किल्ल्यांनी सजलेलं आहे. बहुतेक कपल्स इथे येणे पसंत करतात.

Romantic Places In India

पिंक सिटी जयपूर

राजस्थानला पिंक सिंटी असे म्हटले जाते. तुमच्या प्रेमाची गोडी गुलाबी वाढवण्यासाठी या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Romantic Places In India

पुष्कर

राजस्थानचं पुष्कर हे शहर देखील फार रोमँटिक आहे. इथे जावून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बऱ्याच रोमँटिक प्लेसेस एक्सप्लोअर करू शकता.

Romantic Places In India

जोधपूर

कपल्स त्यांच्या लग्नानंतर जयपूरला जाण्यास पसंती दर्शवतात.

Romantic Places In India

माउंट अबू

तुम्हाला पर्वतांमध्ये जाणे आवडत असेल तर तुम्ही राजस्थानमधील माउंट अबूमध्ये एक्सप्लोअर करू शकता.

Romantic Places In India

उदयपूर

अनेकांनी इतिहास जाणून घेण्याची आवड असते. तेव्हा अशा कपल्सने उदयपूरमध्ये जाऊन रॉयल किल्ल्याबाबत जाणून घ्यायला हवे.

Romantic Places In India

अजमेर

राजस्थानच्या अजमेरमध्ये जाऊन तुम्ही पार्टनरसोबत थोडा क्वॉलिटी टाइन स्पेंड करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Romantic Places In India