Indira Gandhi: इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे केले दोन तुकडे, बांगलादेश स्वातंत्र्य होण्यात भारताचा मोठा हात

सकाळ डिजिटल टीम

भारताची फाळणी झाल्यावर पाकिस्तानचे दोन भाग होते. एक होता ईस्ट पाकिस्तान आणि दुसरा वेस्ट पाकिस्तान. वेस्ट पाकिस्तानचे लोक इस्ट पाकिस्तानमधील बंगाली लोकांची अवहेलना करत, त्यांना दुय्यम स्थान द्यायचे.

Bangladesh Liberation War | Esakal

१९७०-७१च्या काळात पाकिस्तान आर्मीने बंगालमध्ये अत्याचाराचं प्रमाण वाढलवलं होतं. पाकिस्तानी आर्मीचे जवान सार्वजनिकरित्या महिलांवर अत्याचार करत होत. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी भारतात शरण घेतली होती.

Bangladesh Liberation War | Esakal

भारताच्या सेनेने सॅम मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली बंगालच्या लोकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांना हत्यारं चालवण्याची ट्रेनिंगही दिली जात होती.

Bangladesh Liberation War | Esakal

महिलांबरोबरचं लहान मुलांनीही अन्यायाविरोधात हत्यारं उचलले होते.

Bangladesh Liberation War | Esakal

ईस्ट पाकिस्तानमधील या लोकांनी आपल्या सेनेला मुक्तीवाहिनी नाव दिलं होतं.

Bangladesh Liberation War | Esakal

भारतीय सैन्य आणि मुक्तीवाहिनीच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या ९३००० सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते.

Bangladesh Liberation War | Esakal

बांगलादेश स्वातंत्र्य झाल्यावर पंतप्रधान मुजीबऊर रहमान यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Liberation War | Esakal