कार्तिक पुजारी
इंडोनेशियाच्या रुआंग ज्वालामुखीच्या स्फोटानंतर भयानक दृश्य पाहायला मिळत आहेत
ज्वालामुखी नॉर्थ सुलावेसी प्रांतात झाला आहे
ज्वालामुखीचा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे
विस्फोटानंतर ज्वालामुखीची राख आणि धूर स्ट्रेटोस्फेयरपर्यंत पोहोचला होता. जवळपास १९ किलोमीटर उंचीवर ही राख गेली होती.
याआधी ज्वालामुखीचा विस्फोट १८७१ मध्ये झाला होता. त्यामुळे भयानक त्सुनामी आली होती
हा ज्वालामुखी समूद्रामध्ये गडप होण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.