नमिता धुरी
सतत झोप येत असेल तर त्याला आळशीपणा समजून दुर्लक्ष करू नका. हे गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
हायपरसोमियामध्ये व्यक्तीला सतत झोप येते व थकवा जाणवतो.
स्लीप डिसऑर्डरमध्ये हवे तेव्हा झोप येत नाही. त्यामुळे झोप अपूर्ण राहाते.
स्लीप अॅपनियामुळे झोपेत श्वास बंद होतो. त्यामुळे सतत जाग येते व झोप अर्धवट राहाते.
रेस्टलेस लेग सिंड्रोममध्ये रुग्णाला झोपेत पाय हलवण्याची समस्या असते.
नार्कोलेप्सीमध्ये व्यक्तीला अचानक कधीही झोप येते.
मानसिक आजारांमुळेही झोप अनियमित होते.
बी १२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रात्री झोप येत नाही आणि दिवसभर झोप येत राहाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.