स्वामी विवेकानंदांचे व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी वचन

पुजा बोनकिले

स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.

Swami vivekananda | Sakal

रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते.

Swami vivekananda | Sakal

व्यावसायिकांसाठी त्यांनी पुढील काही प्रेरणादायी विचार मांडले आहेत.

Swami vivekananda | Sakal

परिश्रम करा

ठरवलेले ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. यशासाठी परिश्रम करत राहा.

Swami vivekananda | Sakal

ध्येय निश्चित करा

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करावे.

Sakal

योग्य दिशा

जेव्हा तुम्हाला मार्गात कोणताही अडचण येत नाही,तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात.

Sakal

विचारांवर नियंत्रण ठेवा

कोणत्याही गोष्टीवर जास्त विचार करू नका.

Sakal

स्वत:वर विश्वास ठेवावा

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवावा.

Sakal

आव्हाने स्वीकारा

आयुष्यात आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार राहा.

Sakal

डिसेंबरमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग वृदांवनमधील या ठिकाणांना द्या भेट

vrindavan | Sakal
आणखी वाचा