Inspiring Thoghts : स्वामी विवेकानंदांचे हे 10 विचार आयुष्य बदलवतील

धनश्री भावसार-बगाडे

एकता

स्वामी विवेकानंदांचा एकतेवर भर होता. एकता आणि एकजूट हवीच असं ते म्हणत.

Inspiring Thoghts | esakal

स्वतः विषयी जाणीव

त्यांचा आत्म परिक्षण आणि स्वतःविषयी जाणीव यावर विशेष भर होता.

Inspiring Thoghts | esakal

मानवता, सेवा

स्वामी विवेकानंद निःस्वार्थी सेवा आणि मानवता यावर विश्वास असावा असं ते म्हणत.

Inspiring Thoghts | esakal

निर्भयता

स्वामी विवेकानंद यांनी निर्भयता शिकवली.

Inspiring Thoghts | esakal

स्वीकृती आणि सहिष्णुता

स्वामी विवेकानंदांनी सार्वत्रिक स्वीकृती आणि सहिष्णुतेचा पुरस्कार केला.

Inspiring Thoghts | esakal

शिक्षणाचा पुरस्कार

सक्षमीकरणाचे साधन म्हणून स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाचा पुरस्कार केला.

Inspiring Thoghts | esakal

आंतरिक शक्ती आणि इच्छाशक्ती

स्वामी विवेकानंदांनी आंतरिक शक्ती आणि इच्छाशक्ती विकसित करण्याचे महत्त्व शिकवले

Inspiring Thoghts | esakal

सकारात्मक विचार

स्वामी विवेकानंदांनी सकारात्मक विचारांच्या शक्तीवर भर दिला.

Inspiring Thoghts | esakal

आध्यात्मिक उत्क्रांती

स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक उत्क्रांतीच्या कल्पनेवर भर दिला.

Inspiring Thoghts | esakal

निस्वार्थ प्रेमाचा पुरस्कार

स्वामी विवेकानंदांनी निस्वार्थ प्रेमाचा पुरस्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Thoghts | esakal