Inspiring Thoughts : अब्दुल कलाम यांचे जीवनात नवी उमेद जागवणारे विचार

धनश्री भावसार-बगाडे

माजी राष्ट्रपती

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार कायमच तरुणपिढीसाठी प्रेरणादायी ठरतात.

Inspiring Thoughts | esakal

जोश जागवणारे विचार

त्यांचे असेच काही विचार जे वाचून तुमच्यातही नवा जोश भरेल, घेऊन आलोय.

Inspiring Thoughts | esakal

वाट बघणारे

वाट बघणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात.

Inspiring Thoughts | esakal

चमकणे

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर त्याआधी तुम्हाला सूर्याप्रमाणे तळपायलाही शिकायला हवे.

Inspiring Thoughts | esakal

पहिले यश

पहिल्यांदा यश मिळाल्यावर कधीही थांबयचे नाही. कारण दुसऱ्यांदा जर अपयश आले तर लोक म्हणतात पहिले यश योगायोगाने नाहीतर नशिबाने मिळाले.

Inspiring Thoughts | esakal

भीती

जेव्हा कोणी तुम्हाला म्हणते की, तुम्ही हे करू नाही शकत, ते हे लोक असतात ज्यांना भीती असते की, कदाचित तुम्ही ते करू शकाल.

Inspiring Thoughts | esakal

शेवटची चावी

सतत येणाऱ्या अपयशाने खचून जाऊ नये. कदाचित चावीच्या गुच्छातील शेवटची चावीच यशाची असेल.

Inspiring Thoughts | esakal

उज्ज्वल भविष्य

आपल्या आजचे बलिदान दिल्याशिवाय आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य मिळू शकणार नाही.

Inspiring Thoughts | esakal

शिखर

शिखरावर पोहचण्यासाठी ताकद हवी असते. मग ते शिखर माऊंट एव्हरेस्ट असो किंवा तुमच्या प्रोफेशन असो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Thoughts | esakal