Anuradha Vipat
शिळी चपाती टाकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा एक वेगळ्या प्रकारे देखील वापर करु शकता
तुम्ही शिळ्या चपातीचा चुरा बनवून फेस स्क्रब देखील करु शकता
शिळ्या चपाती पासून एक मस्त फेस पॅक तयार करू शकता
ताजे पोहे आणि ओट्स खाण्यापेक्षा नाष्ट्याला शिळी चपाती खाणे अधिक चांगले असते.
शिळी चपाती खाल्ल्याने पोट साफ होण्यासोबतच शरीर मजबूत होते
शिळी चपाती खाल्ल्यास तुमची ब्लड शुगर आपोआप नियंत्रणात राहिल
शिळी चपाती खाल्ल्यास स्कीनवर एक वेगळाच ग्लो येतो
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.