नमिता धुरी
व्हॉट्सअॅपच्या मेसेजला तुम्ही नोटिफिकेशनमध्येच उत्तर देऊ शकता किंवा तुम्ही गुगल असिस्टंटची मदत घेऊ शकता.
व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जा. तेथे डेटा युसेजमध्ये स्टोरेज युसेजवर क्लिक करा. यामुळे तुम्हाला तुम्ही कोणासोबत किती वेळ चॅट करत होतात हे कळेल.
फेसबुकप्रमाणेच तुम्ही व्हॉट्सअॅपवरही इव्हेंट क्रिएट करू शकता.
मेसेज पाठवण्याआधी ``` असे टाइप केल्यास मेसेजचा फॉण्ट बदलेल.
चॅट बॉक्सच्या डाव्या बाजूला असलेल्या + या चिन्हावर क्लिक केल्यास तुम्हाला बरेच जीआयएफ पर्याय मिळतील.
एखाद्या व्यक्तीसोबत तुमचा ग्रुप बनवा. नंतर त्या व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाका. आता या ग्रुपचा वापर तुम्ही स्वत: मेसेज करण्यासाठी करू शकता.
व्हॉट्सअॅपचा नंबरही बदलता येऊ शकतो.
या युक्त्यांचा वापर करून तुम्ही व्हॉट्सअॅप अधिक चांगल्याप्रकारे वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.