श्रद्ध कपूरची लक्षवेधी पोस्ट

Anuradha Vipat

अभिनेत्री श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Shraddha Kapoor

चर्चेत

आता देखील श्रद्धा एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.

Shraddha Kapoor

लक्षवेधी कॅप्शन

श्रद्धाने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.

Shraddha Kapoor

चर्चा

सध्या सर्वत्र श्रद्धाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Shraddha Kapoor

कॅप्शन

श्रद्धाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'कॉलर वर करा आणि दुनियादारी सोडा असं कॅप्शन दिलं आहे.

Shraddha Kapoor

चाहत्यांच्या भेटीस

श्रद्धा लवकरच 'स्त्री 2' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Shraddha Kapoor

कमेंट

श्रद्धाच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत

Shraddha Kapoor

तरीही सोनम कपूरला मिळतात लहान वयाच्या भूमिका ऑफर

येथे क्लिक करा