Labour Day : कामगार कायद्यानुसार तुम्हाला मिळतात हे ७ हक्क

नमिता धुरी

दरवर्षी कामगार दिन साजरा केला जातो. पण कामगारांना त्यांच्या हक्काबाबत किती माहिती असते.

Labour Day

कामगार कायद्याने कामगारांना १ दिवस सुट्टीचा अधिकार दिला आहे. तसेच ८ तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. तसे केल्यास अतिरिक्त पगार द्यावा लागतो.

Labour Day

स्त्री-पुरुषांना समान वेतन मिळणे हा कामगारांचा हक्क आहे.

Labour Day

५० कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांमध्ये २६ आठवडे बाळंतपणाची रजा दिली जाते.

Labour Day

कायद्यानुसार पीएफ, ग्रॅच्युइटी आणि विमा संरक्षण बंधनकारक आहे.

Labour Day

स्थलांतरित कामगारांना वर्षातून एकदा त्यांच्या घरापर्यंतच्या प्रवासासाठी भत्ता देणे बंधनकारक आहे.

Labour Day

कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना आधी तशी नोटिस देणे आणि मागणी केल्यास नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.

Labour Day

कंपनीला पूर्वसूचना देऊन आपल्या मागण्यांसाठी संप करण्याचा अधिकार कामगारांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day