पांढऱ्या वाघाचे वैशिष्ट्ये कोणती?

पुजा बोनकिले

जागतिक व्याघ्र दिन

दरवर्षी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो.

white tiger | Sakal

पांढऱ्या वाघाचे वैशिष्ट्य

या दिनानिमित्त जाणून घेऊया पांढऱ्या वाघाचे कोणते वैशिष्ट्य आहेत.

white tiger | Sakal

भारतात कुठे आढळतो

पांढरा वाघ हा प्राणी भारतात अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

white tiger | Sakal

काळे पट्टे

पांढऱ्या वाघावर वैशिष्ट्यपुर्ण काळे पट्टे असतात. हा प्राणी मांजर वंशातील एक मांसाहारी प्राणी आहे.

white tiger | Sakal

किती वर्ष जगतात

पांढरे वाघ १५ ते २० वर्ष जगतात.

white tiger | Sakal

कोणत्या प्राण्यांचा शिकार

पांढरा वाघ, ससे, हरीण, डुक्कर, जंगली गाय यासारख्या प्राण्यांचे शिकार करतो.

white tiger | Sakal

वजन

पांढरा वाघाचे वजन ३०० किलो पर्यंत असते.

white tiger | Sakal

आकार

पांढऱ्या वाघांचा आकार वातावरणानुसार ठरत असतो.

white tiger | Sakal

जागतिक व्याघ्रदिनानिमित्त जाणून घ्या वाघाबद्दल रंजक गोष्टी

international tiger day 2024 | Sakal
आणखी वाचा