International Yoga Day : मुलं होतील दुप्पट हुशार, रोज करून घ्या हे योगा

साक्षी राऊत

योगा

मुलांच्या बुद्धी जास्त पावरफूल बनवण्यासाठी पालक त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते त्यांच्या लाइफस्टाइलपर्यंत बरेच बदल करतात. हे काही योगासन करवल्यास तुमच्या मुलांची मेमरी स्ट्राँग होऊ शकते.

International Yoga Day

सेतुबंधासन

पाठीच्या भारावर लेटून पायांना हिप्सजवळ घेऊन या. यावेळी डोके आणि फरशीवर टेकवा. हातांना पायाने पकडा.

International Yoga Day

पश्तिमोत्तानासन

पाय पुढे पसरवून बसा. हातांना वर उचला. आणि आता हातांना वर उचला. त्यानंत पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही वेळ असेच राहा.

International Yoga Day

धनुरासन

पोटाच्या भारावर लेटा. घुडघ्यांना मोडा. आता पाय हिप्सच्या वर घेऊन या. आता हात आणि पायांना वर उचला.

International Yoga Day

वृक्षासन

सरळ उभे राहा. एका पायेला जांघेवर ठेवा. दुसऱ्या पायाच्या आधारावर उभे राहा. याच पोझिशनमध्ये बॅलेंस बनवा. तुमच्या दोन्ही हातांना प्रार्थनेच्या मुद्रेत आकाशाच्या दिशेने हात करा.

International Yoga Day

हलासन

सरळ लेटून पायांना वर करा. पायांना तुमच्या डोक्यावरून जमिनीवर ठेवा. तुमच्या हातांना जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय अगदी सरळ रेषेत ठेवा.

International Yoga Day

या सगळ्या योगासनामुळे मेमरी स्ट्राँग होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

International Yoga Day