Health Tips : आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'हा' आहार आहे पोषक, पचन सुधारण्यासही होते मदत

सकाळ डिजिटल टीम

सध्या आतड्यांसंबंधीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आजच्या घडीला ही वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

Intestine Health Tips

आतड्यांचे आरोग्य चांगले राखणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या रोजच्या आहारात काही आरोग्यदायी बदल करून हे शक्य होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Intestine Health Tips

दही एक प्रो-बायोटिक आहार आहे, ज्यामध्ये आतड्यांसाठी अनुकूल जीवाणू असतात. दही आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढविण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.

Intestine Health Tips

विरघळणारे फायबर आणि ओमेगा - ३ फॅटी अॅसिडस् यांनी समृद्ध असलेली जवस आतड्यांची जळजळ कमी करते आणि हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते.

Intestine Health Tips

ग्लुटेनमुक्त ओटस् हा विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत आहे आणि त्यामुळे आतड्यांच्या आरोग्यास मदत मिळते.

Intestine Health Tips

विरघळणाऱ्या फायबरव्यतिरिक्त यात निरोगी चरबी असते. त्यामुळे पोषक शोषण क्षमता सुधारते आणि निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला समर्थन देते. दिवसाकाठी अर्धा एव्होकॅडो चांगला आहे.

Intestine Health Tips

कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्यदायी मायक्रोबायोम वाढण्यास मदत होते.

Intestine Health Tips

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात 'या' अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट; कॅमेऱ्यासमोर दिल्या जबरदस्त पोज

येथे क्लिक करा