Intimate Hygiene : हिवाळ्यात आपल्या योनीची स्वच्छता कशी राखाल ?

नमिता धुरी

हिवाळ्यात अनेकजण आंघोळीचा कंटाळा करतात. अशा वेळी आपल्या योनीची स्वच्छता कशी कराल ?

Intimate Hygiene

हिवाळ्यात आंघोळ करायची नसेल तरी पॅण्टी नक्की बदला.

Intimate Hygiene

गरम पाण्याने स्वच्छता करा.

Intimate Hygiene

शेव्हींग करणे टाळा. शेव्हींगमुळे अॅलर्जी होऊ शकते.

Intimate Hygiene

घट्ट पॅण्टी घालणे टाळा. योनीला थोडी हवा मिळू द्या.

Intimate Hygiene

पाळीच्या वेळी दर ४-५ तासांनी पॅड बदला.

Intimate Hygiene

कोरडी पॅण्टी घाला.

Intimate Hygiene

कोमट खोबरेल तेल लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intimate Hygiene