iPad Pro M4 : हा iPad तुमचं जीवन बदलून टाकेल!

सकाळ डिजिटल टीम

Apple ने आजच एक नवीन iPad लाँच केला आहे.M4 या चिप असलेल्या iPadची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते.

iPad Pro M4

M4 चिप असलेलं iPad Pro आता आणखी वेगवान, थीन आणि बहुउपयोगी बनले आहे.

विशेष

रेग्युलर टॅब्लेट किंवा लॅपटॉप करू शकत नाही अशी कामे करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

किंमत आणि वैशिष्ट्ये

  • 11 इंच iPad Pro ची सुरुवातीची किंमत 99,900 रुपये आहे.

  • सेल्युलर मॉडेल 1,19,900 रुपयांपासून सुरु होते.

  • 13 इंच iPad Pro ची सुरुवातीची किंमत 1,29,900 रुपये आहे.

डिझाईन

फ्रंट कॅमेरा आता लँडस्केप मोडमध्ये आहे. व्हिडिओ कॉलसाठी अधिक उपयुक्त.

कार्यप्रदर्शन आणि बेंचमार्कस्

  • M4 चिप M2 पेक्षा 1.5X वेगवान आणि व्हिडिओ रेंडरिंग 4X वेगवान आहे.

  • Geekbench सारख्या बेंचमार्कमध्ये M4 ने चांगली प्रगती दर्शवली.

M4 चिप आणि डिस्प्ले

  • यामध्ये नवीन इमेज प्रोसेसर आहे जो नवीन OLED डिस्प्ले चालवण्यासाठी महत्वाचा आहे.

  • iPad Pro मध्ये आता सर्वोत्तम OLED डिस्प्ले आहे.

महाग पण खास!

iPad Pro M4 खास वापरांसाठी आहे. जर तुम्ही ऍपल सीरिजचे फॅन असाल तर नक्कीच या ipad ट्राय करून बघा.

Mobile Under 10000 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोन (2024)