Mumbai Indians काव्या मारनच्या हुकमी खेळाडूसाठी डाव टाकणार? IPL 2025 Auction साठी मोठी खेळी

Swadesh Ghanekar

सातत्याने अपयश...

मुंबई इंडियन्सचा संघाला मागील पर्वात चांगली कामगिरी करता आलेली नाही.

Abhishek Sharma | esakal

हार्दिककडे नेतृत्व

हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं गेल्याने रोहित शर्माच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर अजूनही कायम आहे

Abhishek Sharma | esakal

ऑक्शनसाठी रणनीती

आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी सर्व फ्रँचायझींनी रणनीती आखली आहेत.

Abhishek Sharma | esakal

MI च्या टप्प्यात खेळाडू

आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सने काही खेळाडूंची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत.

Abhishek Sharma | esakal

६ खेळाडू रिटेन

BCCI सहा खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्याची दाट शक्यता आहे.

IPL auction 2025 | esakal

SRH चा स्टार हवाय

मुंबई इंडियन्सला IPL 2025 साठी आपल्या ताफ्यात सनरायझर्स हैदराबादला अभिषेक शर्मा हवा आहे

Abhishek Sharma | esakal

सलामीचा स्लॉट

रोहित शर्मासोबत आक्रमक सलामीसाठी अभिषेक शर्मा या MI समोरील उत्तम पर्याय ठरू शकतो

Abhishek Sharma | esakal

युवा जोश

मुंबई इंडियन्सने नेहमी दीर्घकालीन विचार करून युवा खेळाडूंना संधी दिली आहे. अभिषेक त्यासाठी उत्तम पर्याय आहे

Abhishek Sharma | esakal

SRH कडे लक्ष

सनरायझर्स हैदराबाद आयपीएल लिलावापूर्वी अभिषेकला रिलीज करण्याची शक्यता कमी आहे

Abhishek Sharma | esakal

कसोटीत ऑस्ट्रेलिया अव्वल; सर्वाधिक विजयांमध्ये भारत कितवा ते पाहा

Rohit Sharma INJURY | esakal
येथे क्लिक करा