IPL Retention 2025 : १० फ्रँचायझींनी संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी! एका क्लिकमध्ये

सकाळ डिजिटल टीम

मुंबई इंडियन्स

जसप्रीत बुमराह (१८ कोटी), सूर्यकुमार यादव ( १६.३५ कोटी), हार्दिक पांड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), तिलक वर्मा (८ कोटी).

IPL Retention | esakal

चेन्नई सुपर किंग्ज

ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथीशा पाथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रवींद्र जडेजा (१८ कोटी), एमएस धोनी (४ कोटी).

IPL Retention | esakal

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी), यश दयाल (५ कोटी).

IPL Retention | esakal

सनरायझर्स हैदराबाद

हेनरिच क्लासेन (२३ कोटी), पॅट कमिन्स (१८ कोटी), अभिषेक शर्मा (१४ कोटी), ट्रॅव्हिस हेड (१४ कोटी), नितीश कुमार रेड्डी (६ कोटी).

IPL Retention | esakal

लखनौ सुपर जायंट्स

निकोलस पूरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयंक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी), आयुष बदोनी (४ कोटी).

IPL Retention | esakal

पंजाब किंग्ज

शशांक सिंग (५.५ कोटी रुपये), प्रभसिमरन सिंग (४ कोटी).

IPL Retention | esakal

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जैस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), शिमरॉन हेटमायर (११ कोटी), संदीप शर्मा (४ कोटी)

IPL Retention | esakal

दिल्ली कॅपिटल्स

अक्षर पटेल (१६.५० कोटी), कुलदीप यादव (१३.२५ कोटी), ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी), अभिषेक पोरेल (४ कोटी).

IPL Retention | esakal

कोलकाता नाईट रायडर्स

रिंकू सिंग (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी), रमणदीप सिंग (४ कोटी).

IPL Retention | esakal

गुजरात टायटन्स

राशिद खान (१८ कोटी), शुभमन गिल (१६.५० कोटी), साई सुदर्शन (८.५० कोटी), राहुल तेवातिया (४ कोटी), शाहरुख खान (४ कोटी).

IPL Retention | esakal

IPL मधून आतापर्यंत कोण सर्वाधिक मालामाल झाले, रोहित की धोनी?

IPL | esakal
येथे क्लिक करा