Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्स संघाने जिंकले. हे संघाचे तिसरे विजेतेपद होते. आत्तापर्यंत विजेतेपद जिंकलेल्या संघांबद्दल जाणून घेऊ.
आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद राजस्थान रॉयल्सने जिंकले होते, तर उपविजेते चेन्नई सुपर किंग्स राहिले होते.
आयपीएलच्या दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद डेक्कन चार्जर्सने जिंकले होते, तर उपविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू राहिले होते.
आयपीएलच्या तिसऱ्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले होते, तर उपविजेते मुंबई इंडियन्स राहिले होते.
आयपीएलच्या चौथ्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले होते, तर उपविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू राहिले होते.
आयपीएलच्या पाचव्या हंगामाचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले होते, तर उपविजेते चेन्नई सुपर किंग्स राहिले होते.
आयपीएलच्या सहाव्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले होते, तर उपविजेते चेन्नई सुपर किंग्स राहिले होते.
आयपीएलच्या सातव्या हंगामाचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले होते, तर उपविजेते पंजाब किंग्स (किंग्स इलेव्हन पंजाब) राहिले होते.
आयपीएलच्या आठव्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले होते, तर उपविजेते चेन्नई सुपर किंग्स राहिले होते.
आयपीएलच्या नवव्या हंगामाचे विजेतेपद सनरायझर्स हैदराबादने जिंकले होते, तर उपविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू राहिले होते.
आयपीएलच्या दहाव्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले होते, तर उपविजेते रायझिंग पुणे सुपरजायंट्स राहिले होते.
आयपीएलच्या अकराव्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले होते, तर उपविजेते सनरायझर्स हैदराबाद राहिले होते.
आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले होते, तर उपविजेते चेन्नई सुपर किंग्स राहिले होते.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले होते, तर उपविजेते दिल्ली कॅपिटल्स राहिले होते.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले होते, तर उपविजेते कोलकाता नाईट रायडर्स राहिले होते.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे विजेतेपद गुजरात टायटन्सने जिंकले होते, तर उपविजेते राजस्थान रॉयल्स राहिले होते.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले होते, तर उपविजेते गुजरात टायटन्स राहिले होते.
आता आयपीएलच्या सतराव्या हंगामाचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले, तर उपविजेते सनरायझर्स हैदराबाद राहिले.