IPLची चिअरलीडर ते Bigg Boss मराठीची स्पर्धक, इरिनाबद्दल जाणून घ्या

Pranali Kodre

बिग बॉस मराठी सिजन ५

बिग बॉस मराठी सिजन ५ चांगलाच चर्चेत असून महाराष्ट्रभर यातील स्पर्धकांची चर्चा सुरू आहे.

Irina Rudakova | Instagram

इरिना रुडाकोवा

याच सिजनमध्ये इरिना रुडाकोवा ही देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पण इरिनाला आता चौथ्या आठवड्यानंतर बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

Irina Rudakova | Instagram

रशिया ते महाराष्ट्र

रशियाची असलेली इरिना थोडंफार मराठी बोलू शकते, कारण तिने काही काळ महाराष्ट्रात वास्तव्य केलं आहे.

Irina Rudakova | Instagram

चिअर लीडर

इरिना मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने काही वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची चिअर लीडर म्हणूनही काम केले आहे.

Irina Rudakova | Instagram

योग

इरिना अभिनय क्षेत्राशिवाय एक योग प्रशिक्षक देखील आहे.

Irina Rudakova | Instagram

अभिनय

इरिनाने यापूर्वी छोटी सरदारनी या हिंदी मालिकेतही काम केले आहे.

Irina Rudakova | Instagram

मोठा चाहतावर्ग

इरिनाला सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इंस्टाग्रामवर २ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Irina Rudakova | Instagram

नक्कीला कसा पार्टनर हवाय? स्वत:च केला खुलासा

Nikki Tamboli | Bigg Boss Marathi | Instagram
येथे क्लिक करा