इरफानचे हे क्लासिक चित्रपट पुन्हा दिसणार मोठ्या पडद्यावर

Anuradha Vipat

इरफानचे सर्वोत्कृष्ट चित्रपट

दिवंगत अभिनेता इरफान खान चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी ते वर्षानुवर्षे स्मरणात राहतील. प्रजासत्ताक दिनानिमित्त इरफानचे सर्वोत्कृष्ट चित्रपट मुंबईत दाखवण्याची योजना आखण्यात आली आहे.

Irrfan's classic films

या चित्रपटांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात 'द लंचबॉक्स', 'पान सिंग तोमर', 'द नेमसेक', 'पिकू', 'करीब करीब सिंगल' आणि 'तलवार' या चित्रपटांचा समावेश आहे.

Irrfan's classic films

हा कार्यक्रम...

हा कार्यक्रम २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सुरू होणार असून २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Irrfan's classic films

हा या कार्यक्रमाचा उद्देश

इरफानचे ते चित्रपट पुन्हा एकदा सिनेमाच्या पडद्यावर आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे

Irrfan's classic films

हा कार्यक्रम...

हा कार्यक्रम निर्माता-दिग्दर्शक निखिल अडवाणी आणि G5A च्या संस्थापक आणि कलात्मक दिग्दर्शक अनुराधा पारीख यांनी आयोजित केला आहे.

Irrfan's classic films

तेव्हा मला खूप आनंद झाला

दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदार म्हणते, 'जेव्हा G5A सिनेमा हाऊस आणि निखिल अडवाणी यांनी इरफानच्या चित्रपटांचा कार्यक्रमात समावेश करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मला खूप आनंद झाला.

Irrfan's classic films

अंकिता लोखंडेच्या समर्थनार्थ उतरली कंगना राणौत, मीडियावर केले मोठे आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut support of Ankita Lokhande
येथे क्लिक करा